Wednesday, August 21, 2019

ब्लॉगविषयी थोडेसे...

  

नमस्कार

 ,

  तुमच्या अपेक्षेप्रमाणे या ब्लॉगमध्ये 'काहीतरी नवीन' असणारच !... नाविन्याची सुरुवात वेबसाईटचे नाव आणि ब्लॉगचे नाव यापासूनच होते...वेबसाईटला मी "रंग- वर्षा" हे नाव दिले आहे...त्याचबरोबर, ब्लॉगचे "चंद्र मुखी " असे नामकरण केले आहे...याचा अर्थ असा होतो की, आमचे वडील डॉ.श्रीरंग नाझीरकर आणि आमच्या मातोश्री सौ.वर्षा नाझीरकर यांच्या शुभाशीर्वादाने प्रेरित होऊन मिळालेल्या संस्कारांचा खजिना घेऊन चंद्रशेखर नाझीरकर तुमच्यासमोर आपले विचार मांडणार आहे...मी व्यक्त होतोय तसेच तुम्हीही व्यक्त व्हा...! हाच माझा आग्रह असेल... ツ

धन्यवाद...!
                  
                                                                  ♚ⓒⓢⓝ♚ 

No comments:

Post a Comment