खरे बोलले तर पाप आहे,
खोटे बोलले तर माफ आहे...
कानाडोळा करतो आपण सदा,
हा हेतू येथे साफ आहे...
खोटेपणा,फसवणूक, भ्रष्टाचार हे शब्द काही आपल्याला नवीन नाहीत...खरेपणा बोटांवर मोजण्याइतका राहिलेला आहे...आता तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे...आजच्या युगात तंत्रज्ञान पुढे गेले आहे...पण माणूस मात्र मागे राहिलेला आहे...या प्रगती-अधोगतीत फार मोठा फरक आपल्याला पहायला मिळतो...माणूसच माणसाला अक्षरशा लुबाडत असतो,हे सत्य नाकारता येत नाही..."एकमेकां सहाय्य करुं,अवघे धरु सुपंथ" हे प्रबोधन आता मागे पडत आहे...याची मर्यादा फक्त →'ते ऐकायला चांगले वाटते' एवढीच राहिलेली आहे...याबाबत तुमचं काय मत आहे...ते जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल... ✍
धन्यवाद...!
फोटो साभार - @satyagrahNews
♚ⓒⓢⓝ♚